नागपूर, ता. २१ - वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंदरपॉलचा झंझावत परतवून लावत भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेत आज विजयी सलामी दिली.
संक्षिप्त धावफलक -
भारत - गौतम गंभीर-६९, सौरव गांगुली - ९८, सचिन तेंडुलकर -३१, महेंद्रसिंग धोणी नाबाद ६२, राहुल द्रविड नाबाद ५४. एकूण - ५० षटकात ३ बाद ३३८.
वेस्ट इंडिज - ख्रिस गेल - ५२, शिवनारायण चंदरपॉल - नाबाद १४९, मार्लन सॅम्युअल्स - ४०, ब्रायन लारा -३१ (२३ चेंडू, २ चौकार व २ षटकार)
सामनावीर : शिवनारायण चंदरपॉल. पुढील सामना : २४ जानेवारी (बुधवारी, कटक)
Sunday, January 21, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment